शिक्षक दिन साजरा- शिक्षक दिनाच्या या विशेष प्रसंगी आम्ही आमच्या सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा करतो.
श्री गेठे महाराज यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुनरुत्थान समरसता गुरुकुलम , अनुदानित आदिवासी आश्रम शाळा , चिंचवड येथे शिक्षक दिन साजरा केला. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हे आपल्या जीवनातील खरे मार्गदर्शक आणि प्रेरणास्त्रोत असतात. ज्ञानाच्या उजेडात आमची वाट दाखवून जीवनात प्रगती करण्याचे ध्येय ते आम्हाला शिकवतात. महाराजांनी शिक्षकांप्रती आदर आणि प्रेम कसे व्यक्त करावे, हे शिकवले […]